मुंबई च्या युवकाने केले काही वर्ल्ड रेकॉर्डस् <br /><br />रेकॉर्ड बनवायला लोक काय काय करू शकतात ह्याचे प्रत्यंतर नुकतेच बघायला मिळाले..मुंबई च्या दिनेश उपाध्याय यांनी तोंडात २२ जळलेल्या मेणबत्या ठेवून वर्ल्ड रेकॉर्ड बनवले आणि गिनीज बुक मध्ये नाव नोंदवले..दिनेश याना रेकॉर्ड बनवाय चा ध्यासच आहे त्यांनी आधी एका मिनटात ७३ अंगूर खाण्याचा हि विक्रम केला आहे त्याही आधी त्यांनी त्यांच्या भावा बरोबर डोळ्यावर पट्टी बांधून ३० सेकेंडत फासे उचलायचा विक्रम हि केला आहे ..तोंडात मेणबत्त्या ठेवून केलेला हा विक्रम अजब तर आहे पण त्याना त्या विक्रमांची जग भरात प्रदिद्ध केले आहे..स्वतःच्या नावा वर विक्रम नोंदवणे हि अतिशय गर्व ची बाब आहे.